Vaibhav Naik Reaction On Submarine Project In Maharashtra Marathi News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vaibhav Naik : महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला ? पाणबुडी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच नाराजीची लाट पसरली. तर, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले. सत्ताधारी भाजप (BJP) आणि महायुती सरकारवर (Mahayuti) टीकेची झोड उठवली जात असताना आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भूमिका मांडली आहे. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प (Submarine) कुठंच जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक कोणतीच माहिती न घेता भुंकत असल्याची टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी पूर्ण केला. 

[ad_2]

Related posts