Rahul Narvekar : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीत निर्णय घेण्याचा प्रयत्न – राहुल नार्वेकर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Rahul Narvekar : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीत निर्णय घेण्याचा प्रयत्न – राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात उद्यापासून सुनावणीची प्रक्रिया सुरू होत आहे. आमदार अपात्रता प्रकरणात अध्यक्ष कार्यालयाकडे याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जी मुदत दिलेली आहे, त्या मुदतीत हा निर्णय घेण्याचा प्रयत्न माझा असेल असं अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलंय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts