Sharad Pawar : सत्तेत येऊन 9 वर्ष झाली…अद्याप धनगर आरक्षणाबाबत निर्णय नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिर्डीत शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडले.. अधिवेशनाची सांगता करताना शरद पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांवर संबोधन केलं.. यावेळी मराठा आरक्षणावरुन शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..कुणाच्या ताटातलं हिसकावून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असा पवार यांनी सरकारला सांगितलं.. तर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबच सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळला नाही असंही शरद पवार म्हणाले..तर धनगर समाजाच्या आरक्षणावरुनही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts