[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराबाहेर गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना
अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आज गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवण्यात आल्या. फिक्या गुलाबी रंगाच्या बलुआ दगडांच्या या मूर्ती आहेत. राजस्थानच्या बंसी पहाडपूर गावातून हे दगड अयोध्येत आणण्य़ात आलेत.
[ad_2]