Shivadi Nhava Sheva Sea Link Drone View Travel Vlog

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Shivadi Nhava Sheva sea link : जगाला नवल वाटवा असा सी-लिंक, ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी खास सफर

महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतू बांधून पूर्ण झालाय.  येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मात्र हा नवीन मार्ग कसा आहे हे तुम्ही सर्वप्रथम एबीपी माझावर बघणार आहात. 

[ad_2]

Related posts