Heater In Budget Havells Heater Buy With Bumper Discount In Winter From Flipkart See Offer And List Here Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Heater In Budget :  हिवाळ्यात रुम हिटरची (Room Heater) मागणी (Heater) खूप जास्त वाढत आहे. तुम्ही सुद्धा एक नवीन हिटर घेण्याच्या विचारात असाल किंवा तुम्हाला नवीन हिटर घ्यायचा असेल तर आज (Flipkart Offers On Heater) आम्ही तुमच्यासाठी काही असेच काही पर्याय आणले आहेत. याच्या मदतीने तुम्हाला नवीन प्रॉडक्ट खरेदी करताना खूप मदत होणार आहे. तसेच यात मिळणाऱ्या डिस्काउंटमुळे तुम्हाला खरेदी करताना खूप फायदा होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल…

HAVELLS Room Heater 

तुम्ही फ्लिपकार्ट वरून HAVELLS Room Heater ऑर्डर करू शकता. या हिटरची किंमत 2,765 रुपये आहे. त्यात तुम्हाला 25 टक्के डिस्काउंट मिळेल आणि त्यामुळे हा हीटर तुम्ही 2,049 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर काही बँक ऑफर सुद्धा मिळतील. मात्र यासाठी तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत ऑर्डर करावी लागेल. या प्रॉडक्टची दोन वर्षाची वॉरंटी देखील मिळते . आणि तो 800W वीज (Power Consume) वापरतो. 

HAVELLS BERO Room Heater 

HAVELLS BERO Room Heate हा देखील एक चांगला पर्याय बनू शकतो. या हिटरची किंमत 2699 रुपये एवढी आहे. डिस्काउंट मिळाल्यानंतर तो 2,025 रुपयांमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता. या हिटरचं वजन सुद्धा खूप कमी आहे. तुम्ही त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी अगदी सहज नेऊ शकता. या हिटरची सुद्धा दोन वर्षाची वॉरंटी आहे. रूम हीटिंगसाठी हा खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो. यासोबतच तुम्ही आजच हा हिटर ऑर्डर देखील करू शकता.

HAVELLS INCLINO Halogen Heater

जर तुम्ही थोड्या जास्त किमतीमध्ये चांगल्या हीटरचे ऑप्शन शोधत असाल तर, त्या लिस्टमध्ये तुम्ही HAVELLS INCLINO Halogen Heater या हीटरचं नाव तुम्ही घेऊ शकता. कारण त्याच्या हीटिंग आणि बिल्ड क्वालिटीवर कंपनीने खूप चांगलं काम केलेलं आहे. या कारणामुळे या हिटरची किंमत थोडी जास्त आहे. या हिटरची किंमत 3795 रुपये एवढी आहे आणि त्यावर तुम्हाला 19 टक्के डिस्काउंट मिळेल त्यानंतर तुम्ही हा हीटर 3,049 रुपयात खरेदी करू शकता. याला सुद्धा दोन वर्षाची वॉरंटी आहे. हा 1200W  वीज (Power Consumption) वापरतो.

महत्वाच्या इतर बातम्या :

AMOLED Display :  AMOLED Display मुळे होत आहे या 4 गोष्टींचं नुकसान; स्मार्टफोन खरेदी करायच्या अगोदर तपासून पहा ‘या’ गोष्टी! 

[ad_2]

Related posts