CM Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री विमानातून रत्नागिरीत उतरले, हेलिकॉप्टने राजापूरकडे निघाले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>CM Eknath Shinde Ratnagiri : मुख्यमंत्री विमानातून रत्नागिरीत उतरले, हेलिकॉप्टने राजापूरकडे निघाले<br />शिंदे गटाच्या शिवसकल्प अभियानाचा शुभारंभ कोकणातून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मधील राजीव गांधी स्टेडियम येथून होतंय.. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने रत्नागिरी<br />मध्ये येणारेत..त्यानंतर रिफायनरी विरोधकांशी मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. राजापूर विश्रामगृहावर ही भेट होईल.<br />—–</p>

[ad_2]

Related posts