Ujjwal Nikam Reaction On MLA Disqualification Case Result Update ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ujjwal Nikam On MLA Disqualification : घटनाबाह्य गोष्टी आढळल्यास न्यायालय निकाल देऊ शकत

Shiv Sena MLA Disqualification Case :  महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. 

[ad_2]

Related posts