CM Eknath Shinde : सत्याचा विजय झाला, एकाधिकारशाहीला मोठा धक्का : एकनाथ शिंदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>CM Eknath Shinde : सत्याचा विजय झाला, एकाधिकारशाहीला मोठा धक्का : एकनाथ शिंदे आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेय.. हा निकाल लोकशाहीचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.. तर ठाकरेंनी प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts