Ayodhya Pune : पुण्यातील श्रीराम ढोल पथकाला अयोध्येचं निमंत्रण, रामाच्या दरबारी होणार ढोलताशाचा गजर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील श्रीराम पथक, गणेशोत्सवात सगळ्यांचं लक्ष यांच्या वादनाकडे असतं. एकीकडे संपूर्ण देश हा २२ जानेवारीच्या त्या प्राण प्रतिष्ठापना होणाऱ्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय तर दुसरीकडे श्रीराम पथक त्याच अयोध्येत जाऊन वादन करण्याची गेल्या २ महिन्यांपासून तयारी करतायत. श्रीरामासाठी नविन ताल बसवले जातायत. आमच्या पथकातील अनेक लोक जे कारसेवेत होते आणि आज आम्हाला तिथे जाऊन वादन करण्याची संधी मिळत आहे यापेक्षा मोठा आनंद कुठला? आजपर्यंत पुण्यात वादन करत होतो आणि आता अयोध्येत वादन करताना आम्हाला पुण्याचे प्रतिनिधित्व करता येणार आहे, गणेशोत्सवाचे प्रतिनिधित्व करता येणार आहे यातच आम्हाला खूप आनंद होतो आहे. १४ तारखेला आम्ही जे वाद्य अयोध्येला घेऊन जाणार आहोत त्याची पूजा इथ नवीन मराठी शाळेत करणार आहोत. आणि २२ तारखेला आम्ही अयोध्येला जायला निघणार आहोत.&nbsp; &nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts