[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>22 जानेवारीला महाराष्ट्रात सरकारी सुट्टी जाहिर करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलीय. 22 जानेवारीला राममंदिर सोहळा आहे. त्यामुळे सुट्टी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं बावनकुळे म्हणाले. </p>
[ad_2]
Related posts
-
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी...