Devendra Fadnavis Reaction On Thackeray Group Marathi News | Devendra Fadnavis On Thackeray Group : दुकानदारी संपल्याने नैराश्य आल्याचं दिसतंय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Devendra Fadnavis on Thackeray Group : दुकानदारी संपल्याने नैराश्य आल्याचं दिसतंय – देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्षांच्या आदेशानंतर कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही, निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला, तर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, फडणवीसांचं वक्तव्य. 

[ad_2]

Related posts