Maharashtra Politics : घराणेशाहीच्या आरोपांवरुन Eknath Shinde – Sanjay Raut भिडले ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;शिवसेना आमदार अपात्रता निकालाने घराणेशाही मोडीत निघाली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय.. घराणेशाहीचा अंत म्हणतात तर मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे सिद्ध करा असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तंसच राऊतांनी अध्यक्ष नार्वेकरांवरही राऊतांनी टीका केलीय.. &nbsp; &nbsp;नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केल्याची टीका राऊतांनी केलीय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts