PM Narendra Modi Nashik Tour PM Modi Welcome Road Show Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PM Narendra Modi Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये, रोड शोसाठी नाशिककरांचा उत्साह

Prime Minister Nashik Visit National Youth Festival नाशिक : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाच्या आयोजनाचा मान नाशिकला (Nashik News) मिळाला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.  

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे. या महोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु असून नाशिकचं रूपडं पालटलं आहे. ठिकठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेकडून शहर चकाचक करण्य्यात आले आहे. तर जाणून घेऊयात नाशिकचा राष्ट्रीय युवा महोत्सव नेमका काय?

[ad_2]

Related posts