Fuel Prices Update : Petrol – Diesel चे दर कमी होणार? पेट्रोलियम मंत्रालयाच्या तेलकंपन्यांना सूचना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>तेलकंपन्यांनी तसे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले होते. पण तरीही भारतात इंधनाचे दर वाढवण्यात आले नाहीत. यामुळे तेल कंपन्यांना बरंच नुकसान सोसावं लागत होते. नंतर तेलाचे दर स्थिरावल्यावर इंधनाचे दर कमी करण्यात आले नाहीत. कारण तेल कंपन्या आपलं नुकसान भरून काढत होत्या. आता या नुकसानाची वसुली बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. तसंच, तेल कंपन्यांचा ताळेबंदही नफ्यात आला आहे. आणि म्हणूनच, येत्या काही दिवसांत तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts