PM Narendra Modi Inaugurates Atal Setu Mumbai Trans Harbour Link Project ABP Majha Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PM Narendra Modi Inaugurates Atal Setu : शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प कसा आहे ? ABP Majha
PM Modi Inaugurate Mumbai Trans Harbour Link Atal Setu : महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Link) उद्घाटन आज पार पाडले. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडी-न्हावा शेवा असा प्रवास केला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

[ad_2]

Related posts