Monsoon 2023: आनंदवार्ता… मान्सून केरळात दाखल,  भारतीय हवामान विभागाची माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Monsoon 2023: अखेर मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. &nbsp;भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा &nbsp;करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts