Nagpur Nylon Manja Bridge Many Flyovers Closed Due To Danger Accidents Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nagpur : नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे अनेक उड्डाणपूल बंद, कोणताही अपघात होऊ नये म्हणून निर्णय
मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाच्या धोक्यामुळे शहरातील अनेक उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.उड्डाणपुलावरून वाहन चालवताना पतंगाच्या मांजामुळे दुखापत वा अपघात होऊ नये,गळा कापू नये यासाठी नागपूर शहरातील अनेक उड्डाणपूल आज दिवसभरासाठी बंद करण्यात आले आहे.

[ad_2]

Related posts