NCP MLA Disqualification Case Hearing On 20 January Maharashtra News Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी ? , विधानसभा अध्यक्ष नोंदवणार दोन्ही गटांची फेरसाक्ष 
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी २० जानेवारीपासून सुनावणी होण्याची शक्यता —— २० ते २५ जानेवारी दरम्यान दोन्ही गटाची फेरसाक्ष होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती  ——- विधानसभा अध्यक्ष नोंदवणार दोन्ही गटांची फेरसाक्ष — या आठवड्यापासून नियमित सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता

[ad_2]

Related posts