Mahayuti Melawa Special Report : महायुतीच्या मेळाव्यात नाराजीनाट्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mahayuti Melawa Special Report : महायुतीच्या मेळाव्यात नाराजीनाट्य निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि सर्वच पक्षांकडून तयारीची लगबग सुरू झालीय. त्यातच महायुतीनेही महाराष्ट्रभर मेळाव्यांचं आयोजन केलंय. मात्र, या मेळाव्यात निवडणुकीच्या तयारीपेक्षा रुसवे-फुगवेच दिसून आलेयत. त्यामुळे, भाजपच्या मिशन ४८ समोर नाराज नेत्यांचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट…</p>

[ad_2]

Related posts