Rohit Pawar Reaction On Ajit Pawar Maharashtra News Update Abp Majha | Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार गटाचे नेते भाजपच्या संपर्कात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार गटाचे नेते भाजपच्या संपर्कात – रोहित पवार  अजित पवार गटातील नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. तसंच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत, त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, ती जनतेला पटलेली नसल्याचंही रोहित पवार म्हणालेत. तसंच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपसोबत गेल्यानं व्हायरसची लागण झालीय असाही टोला त्यांनी विखेंना लगावलाय. 

[ad_2]

Related posts