Thackeray StreeShakti Yatra: रश्मी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून ठाकरे गटाच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रा सुरु होत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या महिला नेत्या आज नागपुरात दाखल होतील. पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, राजूल पटेल, शितल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर आज नागपुरात पोहोचतील. तर बुधवारपासून मुख्य स्रीशक्ती संवाद यात्रा सुरु होईल.</p>

[ad_2]

Related posts