Maharashtra Winter Update : राज्यात पुढच्या 48 तासात तापमानात घट होणार,थंडी वाढण्याची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट, महाराष्ट्रातही थंडी सुरू होण्याचा अंदाज. पुढील दोन दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता. राज्यातील काही भागात 19 जानेवारीनंतर थंडीची लाट. हवामान खात्याचा अंदाज.</p>

[ad_2]

Related posts