Sharad Pawar : भाजप , आरएसएस राममंदिराचा मतांसाठी फायदा घेतायत – शरद पवार ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sharad Pawar : भाजप , आरएसएस राममंदिराचा मतांसाठी फायदा घेतायत – शरद पवार ABP Majha<br />राममंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला. आता भाजप आणि आरएसएस त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी १० दिवस उपवास करावा असा टोला पवारांनी लगावला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts