Features of Coastal Road : कोस्टल रोडची वैशिष्ट्ये कोणते ? जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. या डिसेंबरपासून कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत शक्य होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचं काम आजमितीला ७५ टक्के पूर्ण झालं असून प्रकल्पाताली दोन महाकाय बोगद्यांचं काम शेवटच्या टप्प्यात आहे</p>

[ad_2]

Related posts