Jitendra Awhad Nagpur : जितेंद्र आव्हाड पुन्हा बरळले; डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांकडून वाग्रस्त वक्तव्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jitendra Awhad Nagpur : जितेंद्र आव्हाड पुन्हा बरळले; डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांकडून वाग्रस्त वक्तव्य <strong>आज न्यायपालिका निष्पक्ष नाही… न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो असा वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.. आव्हाड नागपुरात आयोजित केलेल्या सामाजिक परिषदेत बोलत होते… बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्ये ही आरक्षण ठेवायला हवं होतं..</strong>. माहीत नाही, मी हे बोलावं की नाही.. कारण उगाच वाद निर्माण होईल… मात्र तरीही बोलतो असे सांगून आव्हाड यांनी *जातीय दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायपालिकेमध्येही आरक्षण असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली… न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून लगेच त्यातून जातीयतेचा वास येतो.. मात्र, न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही.. न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. मात्र, खरंच असे आहे का असा सवाल ही आव्हाड यांनी उपस्थित केला…</p>

[ad_2]

Related posts