Nylon Manja Special Report : मांजाने कापली अनेकांच्या आयुष्याची दोरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Nylon Manja Special Report : मांजाने कापली अनेकांच्या आयुष्याची दोरी दरवर्षी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची एक परंपरा आहे… त्याचा उत्साह संक्रांतीच्या दिवशी दिसूनही आला… मात्र याच पतंगांचा मांजा अनेकांच्या जीवावर बेतलाय… नायलॉनच्या मांजामुळे राज्यात ४ जणांच्या आयुष्याचा धागा कायमचा तुटलाय… तर तब्बल ९२ जण जखमी झालेयत. त्यामुळे, आपला सण साजरा करताना, उत्साहाच्या नादात इतर कुणाचा जीव जाऊ नये, ही आपली संस्कृतीच लोक विसरलेत का? असा सवाल आता विचारला जातोय… पाहूयात…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts