Jitendra Awhad : आव्हाडांचं न्यायपालिकेविषयी काल वादग्रस्त वक्तव्य तर आज वक्तव्याचा केला इन्कार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jitendra Awhad : आव्हाडांचं न्यायपालिकेविषयी काल वादग्रस्त वक्तव्य तर आज वक्तव्याचा केला इन्कार<br />न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने वाद निर्माण झालाय. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही… असं आव्हाड काल म्हणाले. &nbsp;मात्र आज आव्हाडांनी आपल्या वक्तव्याचा स्पष्टपणे इन्कार केला. &nbsp;</p>

[ad_2]

Related posts