Loksabha Election Special Report Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Loksabha Election Special Report : मुंबईतील जागांसाठी महायुतीचा फाॅर्म्युला ठरला !  आधी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं… नंतर अजित पवारांना सत्तेच्या सावलीत घेतलं… त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर जागावाटपाची डोकेदुखी वाढेल, अशी चर्चा होती. मात्र मुंबईतील जागावाटपाचा फार्म्युला ठरल्याची माहिती मिळतेय. पाहूयात, मुंबईतील जागावाटपाची गणितं कशी आहेत आणि कुणाच्या पारड्यात किती जागा पडू शकतात? या स्पेशल रिपोर्टमधून…

[ad_2]

Related posts