Ram Mandir  Ayodhya:रामललाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न होणार,प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व अपडेट्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ram Mandir &nbsp;Ayodhya:रामललाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न होणार,प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व अपडेट्स<br />येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व १३१ पुजारी दुपारी १२ वाजता रामजन्मभूमी गाभाऱ्यात पोहोचणार आहेत. तर श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न करण्याचा मुहूर्त दुपारी १.२० ते १.२८ दरम्यान आहे. हा विशेष मुहूर्त आहे. याच मुहूर्ताला मूर्ती विराजमान होईल आणि त्यानंतर २४ वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केल्या जातील</p>

[ad_2]

Related posts