Ayodhya Ram Mandir : नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजेचा अंश प्राणप्रतिष्ठेत, Sudhir Das EXCLUSIVE

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सध्या प्रभू श्री रामांची नगरी अयोध्या सध्या दुमदुमून गेलीय. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा येत्या सोमवारी होतेय. &nbsp;नाशिक येथील काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अयोध्येतील मुख्य प्राण प्रतिष्ठापणेच्या &nbsp;पूजेत सामील केला जाणार आहे.&nbsp; याच प्रार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रमुख महंत महांमंडलेश्वर सुधीरदास महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts