[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जर तुम्ही आयोध्येत येत असाल किंवा तुम्ही आलाय आणि जर तुम्हाला राहण्याची सोय होत नसेल तर आयोध्येतच डॉर्मिटरी सुविधा सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त साडेसहाशे रुपये देऊन सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकाल. शिवाय सर्वात मोठे फूड कोर्ट तयार करण्यात आलंय. ही डॉर्मिटरी आणि फूड कोर्ट नेमकं कसं आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी शी आहे, वोक थ्रू १- डोरमेटरी ही नेमकी कशी तयार करण्यात आली काय सुविधा दिल्या जाणार?</p>
<p> </p>
[ad_2]