मुंबईत येत्या २४ तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पालिकेने हवामानासंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासांत हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच पावसासह अंशतः ढगाळ वातावरण असेल.

भरती

दुपारी :- ०३:२५ pm – ०४.५१ मी

(काल 09.06.2023) मध्यरात्री 03:17 – 3.70 मी.

ओहोटी

रात्री :- ०९:३९ वा. – 1.77 मी.

(काल 09.06.2023) सकाळी 09:12 – 0.94m

भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या पाच दिवसांच्या अंदाजात मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात ७ ते १० जूनपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे.


हेही वाचा

मुंबईत रविवारपर्यंत पावसाची शक्यता, IMDचा अंदाज

[ad_2]

Related posts