Sanskar Bharati Rangoli : प्रभू श्रीरामांचा जन्मापासून ते वनवासापर्यंतचा प्रवास साकारला रांगोळीतून

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanskar Bharati Rangoli : प्रभू श्रीरामांचा जन्मापासून ते वनवासापर्यंतचा प्रवास साकारला रांगोळीतून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे नांदेड मध्ये गिरीराज मंगल कार्यालयात संस्कारभारती महिला मंडळातर्फे रंगोळीतून संपूर्ण रामायण साकारले आहे प्रभू श्री रामाचा जन्मापासून ते वनवासात जाताना श्री रामाचे रंगोळी साकारली आहे अर्ध रामायण हे रंगोळीतून तर अर्ध रामायण हे चित्रकलेतून साकारले आहे जवळपास 48 तास या सगळ्या रांगोळी काढण्यासाठी लागल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे</p>

[ad_2]

Related posts