Bhaktipath Ayodhya : अयोध्या नगरीत भक्तिगंध दरवळला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhaktipath Ayodhya : अयोध्या नगरीत भक्तिगंध दरवळला प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजून गेलीय. तसंच सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी &nbsp;जवळपास दहा ट्रक झेंडूची फुलं आली असून या फुलांची हार, माळा आणि आरास केली जाणारेय. &nbsp; यासाठी जवळपास 700 जण काम करतायत. भारतातूनच नाही तर परदेशातूनसुद्धा विविध फुलांनी आयोध्या सजवण्याचे काम केलं जातंय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts