Shankaracharya Kolhapur : अपूर्ण मंदिरात होतेय प्राणप्रतिष्ठा ? करवीर पीठाचे शंकराचार्य EXCLUSIVE

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shankaracharya Kolhapur : अपूर्ण मंदिरात होतेय प्राणप्रतिष्ठा ? करवीर पीठाचे शंकराचार्य EXCLUSIVE राम मंदिराचा लोकार्पण सोहळा अवघ्या काही तासांवर आला असतानाच या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार आणि कोण अनुपस्थित राहणार यावरुनही चर्चा रंगतेय. त्यातच काही शंकराचार्यांनी या सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय जाहीर केलाय. शंकराचार्यांवरुन काही राजकीय नेत्यांची वक्तव्यही आलीत. या सगळ्याबद्दल करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्याशी आमचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांनी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला आणि यासंदर्भातल्या विविध प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीत</p>

[ad_2]

Related posts