Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काहीच तास शिल्लक, अयोध्या विमानतळावर सुरक्षेत वाढ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काहीच तासांचा अवधी, अयोध्या विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार,  अयोध्या विमानतळावर पंतप्रधान मोदींचं रंगारंग कार्यक्रमानं स्वागत होणार.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल झालेत. विमानाने येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याचं पहायला मिळतंय.
Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर उद्घाटनाचा (Ayodhya Ram Mandir) सोहळा काही तासांवर आला आहे. उद्या (22 जानेवारी) राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 7 हजाराहून अधिक कुंड्या आणि विविध प्रकारची झाडे अयोध्येत पोहोचली आहेत. सध्या देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे.

[ad_2]

Related posts