Sindhudurg : वेंगुर्ले समुद्रकिनारी प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर साकारलं रामाचं वाळूशिल्प

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sindhudurg : वेंगुर्ले समुद्रकिनारी प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर साकारलं रामाचं वाळूशिल्प<br />अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर रामाचं आणि राम मंदिराचे वाळूशिल्प साकारण्यात आलंय.. या शिल्पासाठी एक टन वाळू वापरण्यात आलेय..रामाचं सुंदर असं वाळुशिल्प साकारण्यासाठी सुमारे आठ तास लागले.. अनेक देश, विदेशी पर्यटक हे वाळू शिल्प पाहून भारावून जात आहेत.</p>

[ad_2]

Related posts