Jejuri Mahaaarti : राम मंदिर सोहळ्यानिमित्त जेजूरीत महाआरती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jejuri Mahaaarti : राम मंदिर सोहळ्यानिमित्त जेजूरीत महाआरती आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनामुळे देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेजुरी येथे श्री क्षेत्र खंडोबा मंदिरावर सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यामध्ये राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची पुजा करून आरती करण्यात आली. तसेच रांगोळी, मुलींनी कथक नृत्य सादर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.</p>

[ad_2]

Related posts