[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sanjay Raut Nashik Full Speech : संयमी योद्धा! राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना प्रभू श्रीरामाशी केली तुम्ही तुमच्या विष्णूचं पूजन करा, आम्ही रामाचं पूजन करतो- राऊत श्रीरामानं संधीची वाट पाहिली तसंच उद्धव ठाकरे संयमानं वाट पाहतायत’ ‘राम संघर्ष करुन वनवासातून बाहेर आला तेव्हा तो भगवान झाला’ शिवसेना (Shiv Sena) नसती तर अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले म्हणून पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा करता आली, असा हल्लाबोल संजय राऊतांनी(Sanjay Raut) नाशिक येथे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात केला. संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या महाशिबिराची सुरुवात झाली आहे. फक्त नाशिकचेच नव्हे, महाराष्ट्र्र नव्हे तर संपूर्ण देशाचे वातावरण राममय झाले आहे. त्या वातावरणात उद्धव ठाकरेंनी महाशिबिराची ज्योत पेटवली आहे. प्रभू श्री राम से हमारा पुराना नाता है, प्रभू श्रीरामाशी शिवसेनेचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत श्री रामाची प्राण प्रतिष्ठा झाली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले म्हणून पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा करता आली.
[ad_2]