Maharashtra News Live Updates today 24th January 2024 national politics news maharashtra Weather Update Maharashtra NCP Politics ayodhya Ram Mandir Pran Pratishtha update Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amravati News: अमरावती : डॉ. मिलिंद बारहाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी, विद्यापीठाचे नववे कुलगुरू म्हणून स्वीकारणार पदभार

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.  

कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत – यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत – करण्यात आली आहे

[ad_2]

Related posts