Rohit Pawar ED Enquiry Live : ईडी चौकशीअगोदर रोहित पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात पोहचले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> आमदार रोहित पवार (Rohit Pawar)&nbsp; यांची आज ईडी (ED)&nbsp; चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.</p>

[ad_2]

Related posts