IND vs ENG 1st Test : केएल राहुल, यशस्वी जैस्वालची फटकेबाजी हैदराबाद कसोटीत भारताने घेतली आघाडी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>IND vs ENG 1st Test :</strong> भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने आता सामन्यात 49 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने 5 विकेट्स गमावल्या असून रवींद्र जाडेजा आणि के.एस भरत क्रिजवर टिकून आहेत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts