शिष्टमंडळाकडून नवा अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द; सर्व मागण्याही मान्य, पुढची भूमिका काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange, Maratha Reservation : नवी मुंबई : राज्य सरकारच्या (State Government) शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ : Manoj Jarange on Maratha Reservation :मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य,जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts