Pankaja Munde reaction On Manoj Jarange Maharashtra news Maharashtra Politics ABP Majha | Pankaja Munde On Manoj Jarange : जरांगेंनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pankaja Munde On Manoj Jarange : जरांगेंनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं – पंकजा मुंडे
मनोज जरांगे पाटलांनी एक मराठा लाख मराठासोबतच एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलीय…
मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं चांगला निर्णय घेतल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या… मनोज जरांगे पाटलांचं त्यांनी अभिनंदनही केलंय….

[ad_2]

Related posts