Special Report OBC Leaders Against Manoj Jarange Maratha Reservation Maharashtra Politics Maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Report Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्र नेमकं कुणाला मिळणार ? जरांगे पाटलांच्या मागण्या न्यायालयीन कचाट्यात अडकणार ? 
मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत.. पण सरकारच्या या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी विरोध केलाय… ओबीसी नेते सरकारकडे याबाबत हरकत नोंदवणार आहेत.. त्यामुळं जरांगे पाटलांच्या सरकारनं मान्य केलेल्या मागण्या न्यायालयीन कचाट्यात तर अडकणार नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय.. पाहुयात एक रिपोर्ट

[ad_2]

Related posts