Nana Patole on Ranjeet Savarkar: रणजित सावकरांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या नाना पटोलेंची प्रतिक्रिया

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झाली नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केलाय. तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याचा झाला असं सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासातून आपण हे विधान करत आहोत असं त्यांनी म्हटलंय. गांधी हत्येनंतर २० वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दाडपलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणी त्यांनी केलीय.</p>

[ad_2]

Related posts