bachchu kadu reaction on upcoming assembly and lok sabha elections 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bachchu Kadu : निडणुकांचा ट्रेलर सुरु होईल तेव्हा सांगू… बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
“मी सत्तेत गेलो नव्हतो तर त्यांचेच फोन मला आले’ आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला. ‘पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू, निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल ते सांगू’ असंही ते म्हणाले.

[ad_2]

Related posts