vinod tawde reaction on Chandigarh Municipal Corporation election abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandigarh Municipal Corporation : बिहारनंतर विनोद तावडे यांच्या हाती चंदीगढ महापालिकेची जबाबदारी

बिहारनंतर विनोद तावडेंचं आता मिशन चंदीगड. चंदीगड महापालिकेत महापौर पदासाठी आज निवडणूक. महापौर पदासाठी १९ मतांची आवश्यकता, भाजपकडे १५ तर इंडिया आघाडीकडे २० मते. भाजप आणि इंडिया आघाडीसाठी आजची महापौर निवड प्रतिष्ठेची.

[ad_2]

Related posts