Manoj Jarange at Raigad Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Raigad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी मनोज जरांगे रायगडावर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत…आज पहाटे मनोज जरांगे रायगडमध्ये दाखल झालेत…दरम्यान उद्या मनोज जरांगे त्यांच्या जालन्यातील आंतरवाली सराटीतल्या घरी जाणार आहेत… मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेनी आंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले होते. तेव्हापासून मनोज जरांगे यांनी एकदाही घरची पायरी ओलांडली नाही. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत घरी जाणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं होते. आता सरकराने आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्याने जरांगे यांच्या लढ्याला यश मिळालंय त्यामुळे उद्या मनोज जरांगे 5 महिने 3 दिवसानंतर आपल्या घरी जाणार आहेत. दरम्यान अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा यावेळी मनोज जरांगेंनी केलय. 

[ad_2]

Related posts